"राष्ट्रीय रोखे बाजार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
'''राष्ट्रीय शेअर बाजार''' (National Stock Exchange, संक्षेप: एन.एस.ई.) हा [[भारत]] देशाच्या [[मुंबई]] शहरामधील एक [[रोखे बाजार]] आहे. १९९२ साली स्थापन झालेल्या एन.एस.ई.वर आजच्या घडीला १,६९६ कंपन्या [[रोखा|रोखे]] व [[समभाग]]ांची खरेदी विक्री करतात. जून २०१४ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,४७२ अब्ज [[अमेरिकन डॉलर]] इतके होते.
 
एन.एस.ई. मध्ये वापरला जाणाऱ्या निर्देशांकाचे [[निफ्टी|सी.एन.एक्स. निफ्टी]] असे नाव आहे. निफ्टी हा [[मुंबई रोखे बाजार]]च्या [[बी.एस.ई. सेन्सेक्स|सेन्सेक्स]]सोबत भारतामधील सर्वात महत्त्वाचा निर्देशांक समजला जातो व [[भारताची अर्थव्यवस्था|भारतीय अर्थव्यवस्थेची]] नाडी मानला जातो.
 
==हेही पहा==