"परशुरामभाऊ पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''परशुरामभाऊ पटवर्धन''' हे [[जमखंडी संस्थान]]चे संस्थानचे राजे होते. हे [[पेशवे|पेशव्यांच्या]] काळातील सरदार [[गोविंद गोपाळ पटवर्धन|पटवर्धनांचे]] वंशज असून दानशूर होते. त्यांनी [[पुणे|पुण्याच्या]] ''न्यू पूना कॉलेज''ला मोठी देणगी दिली. याचे स्मरण म्हणून ते महाविद्यालय ''सर परशुरामभाऊ कॉलेज'' ([[एस.पी. कॉलेज]]) म्हणून ओळखले जाते.
 
[[वर्ग:मराठी संस्थानिक]]