"राणी मुखर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''राणी मुखर्जी''' (जन्म: २१ मार्च १९७७{{काळ सुसंगतता ?}}) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री व [[बॉलिवूड]]मधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. १९९७ सालच्या ''राजा की आयेगी बरात'' ह्या चित्रपटामधून राणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९८ साली आलेला [[आमिर खान]]सोबतचा [[गुलाम (हिंदी चित्रपट)|गुलाम]] हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्याच वर्षी [[करण जोहर]]ने आपल्या [[कुछ कुछ होता है]] ह्या चित्रपटामध्ये [[शाहरूख खान]] व [[काजोल]]सोबत राणीला आघाडीची भूमिका दिली. ह्या चित्रपटाच्या यशामुळे राणी सुपरस्टार बनली. राणीने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या व तिला आजवर ७ [[फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले आहेत.
 
==चित्रपट यादी==