"विल्यम सिडनी पोर्टर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 46 langlinks, now provided by Wikidata on d:Q172788
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
[[वर्ग:इंग्लिश लेखक|पोर्टर, विल्यम सिडनी]]
[[चित्र:ओ हेन्री|चौकट|ओ हेन्री]]
'''विल्यम सिडनी पोर्टर''' ([[११ सप्टेंबर]], [[इ.स. १८६२]]:[[उत्तर कॅरोलिना]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[५ जून]], [[इ.स. १९१०]]:उत्तर कॅरोलिना, अमेरिका) हा एकोणीसाव्या शतकातील लेखक त्याच्या ओ. हेन्री ह्या टोपण नावाने जास्त ओळखला गेला आहे. त्याच्या लेखनशैलीत प्रामुख्याने लघुकथांचा समावेश आहे. ओ. हेन्रीच्या लघुकथा ह्या त्यांच्या बुद्धीचातुर्य तसेच अनपेक्षीत शेवटासाठी ओळखल्या जातात.
 
पोर्टरचा जन्म १८६२ साली [[उत्तर करोलीनाकॅरोलिना]] येथे एका कुटुम्बात झाला. पोर्टरचे वडील एक डॉक्टर होते. १८८२ साली पोर्टर टेक्सासला स्थलांतरीत झाला. येथेच त्याला स्व:तामधील लेखन कलेची जाणीव झाली.
 
पोर्टरच्या कथा एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला लीहिल्या गेल्या आहेत. द गिफ्ट ऑफ मॅगी, द लास्ट लीफ, कॉप ॲन्ड द अन्थेम ह्या पोर्टरच्या काही अप्रतीम कथा आहेत.
 
पोर्टरचे निधन ५ जुन १९१० साली [[उत्तर करोलीनाकॅरोलिना]] येथे वयाच्या ४७ व्या वर्षी झाले.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग{{DEFAULTSORT:इंग्लिश लेखक|पोर्टर, विल्यम, सिडनी]]}}
[[वर्ग:इंग्लिश लेखक]]
[[वर्ग:इ.स. १८६२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९१० मधील मृत्यू]]