"एडा लवलेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राज्यपाल
| नाव = एडा लवलेस
| चित्र नाव = Ada_Lovelace_portrait.jpg
| चित्र शीर्षक = एडा लवलेस पोर्ट्रेट
| जन्मदिनांक = १० डिसेम्बर १८१५
}}
 
'''ऑगस्टा एडा किंग''' (१० डिसेम्बर १८१५ - २७ नोव्हेंबर १८५२) या इंग्रजी भाषेतील गणितज्ञ व संगणक प्रोग्रामर (कॉम्पुटर-Programer) होत्या. त्या लवलेस मधील एका उच्च (कौनतेस) घराण्यातून असून त्यांना सामान्यतः एडा लवलेस असे ओळखले जाते. लवकरचा काळात त्यानी केलेले चार्लेस बाबेज (Charles-Babbage) या शास्त्रज्ञचा दि अनलॆतीकल इंजीन (the Analytical Engine) या संगणकावरचे काम ओळख्क्ले जाते. त्यांनी लिहिलेले अल्गोरिदम हे असे पहिलेच मशीन चा सहायाने उपयोगात येणारे समजले जाते.
त्यांना जगातील पहिली प्रोग्रामर असे देखील ओळखले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/एडा_लवलेस" पासून हुडकले