"मरीनर ४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८१ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
[[चित्र:Mariner 3 and 4.jpg|इवलेसे|200px|मरीनर ४]]
'''मरीनर ४''' हे अंतराळायानएक [[अंतराळयान]] आहे. हे ग्रहमालेचा[[ग्रह]]मालेचा अभ्यास करणाऱ्या मालिकेतील यान होतआहे. हीहे यानेयान ग्रहांची छायाचित्रे घेउन ती छायाचित्रे [[पृथ्वी]] वर पाठवत असेपाठवतो.
 
==कार्य==
 
[[इ.स. १९६५]] मध्ये पहिल्यांदा मरीनर ४ हे [[अंतराळयान]] [[मंगळ ग्रह|मंगळाजवळून]] गेले. त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर [[पाणी]] असावे असा समज होता. तो समज या यानाने खोटा ठरवला.
 
==स्वरूप व बांधणी==
 
या यानाचा सांगाडा [[मॅग्नेशियम]] चा वापर करून बांधला गेला होता.
 
==अंत==
 
अंतराळातील [[उल्का|उल्कांच्या]] या यानाला सुमारे सतरा धडका बसल्या असाव्यात असे मानले जाते. यामुळे यानाची मोडतोड होत गेली व [[रेडियो]] बंद पडला. पुढे हे यान भरकटले आणि आज ते [[सूर्यमाला|सूर्यमालेच्या शेवटी हेलियो सेन्ट्रिक (heliocentric) वर्तुळात फिरत असावे असा अंदाज आहे.
 
==चित्रे==
 
<gallery>
Image:First TV Image of Mars.jpg|मंगळाचे पहिले चित्र - हाताने रंगवले गेले
१,९३६

संपादने