"द लॉर्ड ऑफ द रिंग्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 87 langlinks, now provided by Wikidata on d:Q15228
No edit summary
ओळ १:
'''द लॉर्ड ऑफ द रिंग्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''The Lord of the Rings'', अर्थ: अंगठ्यांचा स्वामी) ही [[ग्रेट ब्रिटन|ब्रिटिश]] तत्त्वज्ञ व लेखक [[जे.आर.आर. टोलकीन]] ह्यांनी लिहिलेली एक काल्पनिक कादंबरी आहे. ''द लॉर्ड ऑफ द रिंग्स'' जगभर लोकप्रिय आहे व इ.स.च्या विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट पुस्तक असा तिचा उल्लेख केला जातो. ह्या कादंबरीवर आधरित ह्याच नावाच्या चित्रपटांनादेखील प्रचंड यश मिळाले. या कथेची सुरुवात ''द हॉबिट'' ([[इ.स. १९३७]]) या कल्पनाविलसात्मककल्पनाविलासात्मक कथेच्या पर्यवसायी भागाने झाली. ही कादबरीकादंबरी [[इ.स. १९३७]] ते [[इ.स. १९४९]] या काळात लिहिली गेली. या कादबरीचा बहुतांश भाग [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धाच्या]] काळात लिहिला गेला.
 
{{विस्तार}}
 
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://lotr.wikia.com/ | शीर्षक = ''द लॉर्ड ऑफ द रिंग्स'' विकी | प्रकाशक = विकिया | भाषा = इंग्लिश }}
 
{{संदर्भनोंदी}}
 
{{विस्तार}}
[[वर्ग:इंग्लिश साहित्य]]
[[वर्ग:जे.आर.आर. टॉल्कीन यांचे साहित्य]]