"बप्पी लहिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
No edit summary
ओळ ३६:
| तळटिपा =
}}
'''बप्पी लहिरी''' उर्फ़ '''अलोकेश लहिरी''' ([[जन्म]] - [[इ.स. १९५३]]) हे हिन्दी[[हिंदी]] सिनेजगातातीलसिनेजगतातील प्रसिद्ध [[संगीतकार]] आहेत. डिस्को संगीताला नुसते हिन्दीहिंदी चित्रपटात वापरलेच नाही तर त्यात प्रावीण्य मिळवून त्यांनी अशी गाणीही गायली आहेत. [[इ.स. १९८०]] च्या दशकात त्यांच्या डिस्को डान्सर, नमक हलाल व शराबी सारख्या चित्रपटांमुळे ते खूप प्रसिद्ध झाले.
 
काळे चश्मे व दाग -[[दागिने]] यांची त्यांना खूप आवड आहे.
 
==चित्रपट==