"सिअ‍ॅटल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 100 langlinks, now provided by Wikidata on d:Q5083
छो Wikipedia python library v.2
ओळ २१:
'''सिऍटल''' (तथा ''सियाटल'') हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] या देशाच्या उत्तर पश्चिमी भागातील सर्वात मोठे शहर आहे. हे एक बंदर असून, [[वॉशिंग्टन राज्य|वॉशिंग्टन राज्यात]] आहे. [[कॅनडा]]च्या सीमेपासून हे साधारणतः १५४ कि.मी. दक्षिणेला आहे.
 
सिअॅटलच्यासिॲटलच्या परिसरात ४००० वर्षांपासून मनुष्यवस्ती आहे, पण युरोपी लोकांची वसाहत १९व्या शतकात सुरू झाली. पहिले युरोपी रहिवास्यांमध्ये [[आर्थर डेनी]] होते जे [[नोव्हेंबर १३]], १८५१ ला सिअॅटललासिॲटलला पोचले. १८५३ साली, [[डॉक मेनर्ड]] यांने मुख्य वसाहतीला "सिअॅटलसिॲटल" नाव द्यावे असे सुचविले. २००६ साली मुख्य शहराची लोकसंख्या ५,८२,१७४ होती व अख्या परिसराची लोकसंख्या साधारणतः ३३ लाख होती. सिअॅटलसिॲटल परिसराला 'प्युजेट साउन्ड' असे सामान्यत: म्हटले जाते, ज्यात टकोमा, बेलव्ह्यू आणि एव्हरेट ही शहरे सुद्धा मोजली जातात. १८६९ ते १९८२ पर्यंत, सिअॅटलसिॲटल 'क्वीन सिटी' (राणी शहर) म्हणून ओळखली जायची. सिअॅटलसिॲटल हे आता 'एमरल्ड सिटी' (पाचू शहर) या उपाधीने ओळखले जाते. हे नाव १९८० च्या दशकात एका स्पर्धेत ठरवले गेले आणि ते ठेवण्याचे कारण आहे सिअॅटलसिॲटल भवतालच्या प्रदेशातली वर्षभर हिरवी राहणाऱ्या झाडांची जंगले. सिअॅटललासिॲटलला 'गेटवे टू अलास्का' (अलास्काचे प्रवेशद्वार), 'रेन सिटी' (वर्षा शहर), 'जेट सिटी' या नावांने सुद्धा ओळखले जाते. सिअॅटलच्यासिॲटलच्या रहिवास्यांना 'सिअॅटलाइट्ससिॲटलाइट्स' म्हटले जाते.
 
सिअॅटलसिॲटल हे 'ग्रंज' संगीतप्रकाराचे जन्मस्थळ मानले जाते व सिअॅटलचेसिॲटलचे लोक खूप कॉफी पीतात अशी त्यांची ख्याती आहे. सिअॅटलसिॲटल मध्ये अनेक कॉफी कंपन्या सुरू झाल्या किंवा स्थापन झाल्या आहेत, जसे की 'स्टारबक्स' व 'सिअॅटलस्सिॲटलस् बेस्ट कॉफी'. सेंट्रल कनेटिकट स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी अमेरिकेच्या ६९ सर्वात मोठ्या शहरांमध्ये सिअॅटलचासिॲटलचा साक्षरतेबाबत दुसरा क्रम लावला. तसेच २००४ साली केलेल्या २००२ सालच्या अमेरिकेच्या जनगणनेच्या विश्लेषणातून असे लक्षाल येते की सिअॅटलसिॲटल हे अमेरिकेतिल सर्वात सुशिक्षित मोठे शहर आहे कारण इकडच्या २५ वर्ष व जास्त वयाच्या ४८.७ प्रतिशत रहिवास्यांकडे कमीत कमी बॅचलर डिग्री तरी आहे.
 
== इतिहास ==
ज्या प्रदेशाला आता सिअॅटलसिॲटल म्हणतात तिकडे गेल्या बर्फ युगाच्या अंतापासून वस्ती आहे. सिअॅटलच्यासिॲटलच्या मॅग्नोलिया भागातील 'डिस्कवरी पार्क' येथे केलेल्या पुरातत्व संशोधननांमुळे असे समझते की या प्रदेशात गेले ४००० वर्ष तरी मनुष्यवस्ती आहे. जेव्हा युरोपी लोकं आली तेव्हा डुवामिश कुलाची कमीत कमी १७ गावं 'एलिअट बे' (एलिअट खाडी) च्या परिसरात होती.
 
सिअॅटलच्यासिॲटलच्या इतिहासातील काही महत्वाच्या घटना:
 
* १८८९ मध्ये सिअॅटलच्यासिॲटलच्या मध्यभागी असलेल्या व्यापार भागाल लागलेली आग.
* १८८५-१८८८ मध्ये चीनी लोकांविरुद्ध झालेले दंगे.
* क्लॅान्डाइक गोल्ड रश (कॅनडा मधील क्लॅान्डाइक नदी मध्ये सोने शोधण्याकरीता झालेली धावपळ). यामुळे सिअॅटलसिॲटल हे महत्वाचे प्रवासाचे ठीकाण म्हणून ओळखू जाऊ लागले.
* १९१९ चा संपूर्ण बंद. हा अमेरिकेतील सर्वात पहिला संपूर्ण बंद होता.
* १९६२ मधले "सेंच्युरी २१ एक्सपोझिशन". हा एक जागतिक मेळावा होता.
"https://mr.wikipedia.org/wiki/सिअ‍ॅटल" पासून हुडकले