"व्हर्जिल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
छो Wikipedia python library v.2
ओळ ३५:
'''व्हर्जिल''' ({{lang-la|Publius Vergilius Maro}}; [[१५ ऑक्टोबर]], [[इ.स.पू. ७०]] — [[२१ सप्टेंबर]], [[इ.स.पू. १९]]) हा [[प्राचीन रोम]]मधील [[ऑगस्टस]]च्या काळातील एक [[कवी]] होता. ''एक्लोगूस'', ''गेओर्गिक्स'' व [[एनेइड]] हे [[लॅटिन साहित्य]]ामधील तीन महत्त्वाचे कवितासंग्रह लिहिणारा व्हर्जिल [[रोम]]मधील सर्वोत्कृष्ट कवींपैकी एक मानला जातो. व्हर्जिल, [[ओव्हिड]] व [[होरेस]] हे तत्कालीन लॅटिन साहित्याचे तीन मार्गदर्शक स्तंभ म्हणून ओळखले जात असत.
 
[[दांते अलिघियेरी]] ह्या [[मध्य युग|मध्ययुगीन]] [[इटली|इटालियन]] कवीच्या साहित्यामध्ये व्हर्जिलचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आढळतो. तसेच [[मार्कस अॅनेयसॲनेयस लुकानस]], [[शेक्सपियर]], [[जॉन मिल्टन]], [[जॉन कीट्स]], [[थोरो]], [[होर्हे लुइस बोर्गेस]] व [[सीमस हीनी]] इत्यादी साहित्यिकांनी देखील व्हर्जिलच्या कवितांमधून प्रेरणा घेतल्याचे जाणवले.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/व्हर्जिल" पासून हुडकले