"रोम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
ओळ २४:
'''रोम''' ({{lang-it|Roma}}) ही [[इटली]] देशाची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] व सगळ्यात मोठे शहर आहे. रोम शहरात अंदाजे २७ लाख तर महानगर परिसरात ३७ लाख लोकवस्ती आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://213.253.134.43/oecd/pdfs/browseit/0406041E.PDF|शीर्षक=OECD Territorial Reviews: Competitive Cities in the Global Economy |लेखक=[[Organisation for Economic Co-operation and Development|OECD]]|वर्ष=2006 |page=39 |अ‍ॅक्सेसदिनांक=2009-04-30}}</ref>
 
इटलीच्या मध्य-पश्चिम भागात [[लात्सियो]] प्रांतामध्ये [[तिबेर नदी|तिबेर]] व [[अॅनियेनॲनियेन नदी|ऍनियेन]] नद्यांच्या संगमावर वसलेल्या रोम शहराला अतिप्राचीन इतिहास आहे. इ.स. पूर्व ८व्या शतकापासूनच्या लिखित इतिहासात रोमचा उल्लेख आहे. एका नोंदीनुसार रोमची स्थापना [[एप्रिल २१]], [[इ.स.पूर्व ७५३]] रोजी करण्यात आली होती. ऐतिहासिक [[रोमन साम्राज्य]]ाची राजधानी रोम येथेच होती.
 
दुसर्‍या शतकापासून [[पोप]]चे वास्तव्य रोम शहरामध्ये राहिले आहे. १९२९ साली स्थापन झालेला [[व्हॅटिकन सिटी]] हा जगातील सर्वांत लहान देश पूर्णपणे रोम शहराच्या अंतर्गत आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.aboutroma.com/City-of-Rome.html |शीर्षक=Aboutroma.com |प्रकाशक=Aboutroma.com |दिनांक= |अ‍ॅक्सेसदिनांक=2010-02-03}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/रोम" पासून हुडकले