"रक्तगट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
छो Wikipedia python library v.2
ओळ १८६:
• रक्तगट बी- हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्या रक्तपेशी पटलावर बी प्रतिजन असते. रक्तरसामध्ये ए प्रतिजनाविरुद्ध IgM प्रतिपिंड असतात. त्यामुळे बी रक्तगटाच्या व्यक्तीस फक्त बी किंवा ओ रक्तगटाचेच रक्त घेता येते. (पसंती बी रक्तगटाची) . बी रक्तगटाची व्यक्ती बी किंवा एबी रक्तगटाच्या व्यक्तीस रक्तदान करू शकते.
• रक्तगट ओ- (काहीं देशामध्ये हा रक्तगट ‘झीरो’ या नावाने ओळखतात. हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्ता पेशीवर ए किंवा बी प्रतिजन नसतात. पण त्यांच्या रक्तरसात ए आणि बी प्रतिजन विरुद्ध प्रतिपिंड असतात. ओ व्यक्ती त्यामुळे ए, बी, एबी आणि ओ अशा सर्व रक्तगटातील व्यक्तीस रक्तदान करू शकतो. प्रत्यक्षात रुग्णास रक्त मिळण्यास फार उशीर होत असल्यास इतर रक्तगटाच्या रुग्णास ओ निगेटिव्ह रक्त दिले जाते. ओ रक्तगटाच्या व्यक्तीस मात्र फक्त ओ रक्तगटाचे रक्तच घेता येते. ओ रक्तगट युनिव्हर्सल डोनर- दाता म्हणून ओळखले जाते.
• आरएच डी निगेटिव्ह व्यक्तीमध्ये अँोटि डी प्रतिपिंड नाहीत ( प्रत्यक्षात पूर्वी सेन्सटायझेशन झाले नसल्यास अँेटि डी प्रतिपिंड तयारही होत नाहीत. अशा व्यक्तीस एकदा आर एच डी पॉझिटिव्ह रक्त दिल्यास अँेटि डी प्रतिपिंड नसल्याने त्यावर परिणाम होत नाही. त्याच्या रक्तामध्ये अँमटि डी प्रतिपिंड मात्र तयार होतात. या व्यक्तीस आणखी एकदा आर एच पॉझिटिव्ह रक्त दिल्यास रक्त विघटन आजार होतो. स्त्री रुग्णामध्ये अँरटि डी प्रतिपिंड असल्यास अर्भकास जन्मत: होणारा रक्त विघटन आजार होतो. आर एच निगेटिव्ह रुग्णासाठी रक्तपेढ्यामध्ये पुरेसा आर एच निगेटिव्ह रक्ताचा साठा करून ठेवावा लागतो. याउलट आर एच पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये आर एच निगेटिव्ह रक्ताची काहींही रिअॅाक्शनरिॲाक्शन येत नाही.
''''''रक्तद्रव अनुरूपता''''''
रक्त गट एकच असल्यास त्याच रक्तगटाचा रक्तद्रव (प्लाझमा) रुग्णास देता येतो. तांबड्या रक्तपेशीहून प्लाझमा अनुरूपता वेगळी आहे. एबी रक्तगटाच्या व्यक्तीचा रक्तद्रव कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णास चालतो. ओ रक्तगटाचा रक्तद्रव फक्त ओ गटाच्या व्यक्तीसच चालतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्तगट" पासून हुडकले