"युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{चौकट महाविद्यालय |name= मिशिगन विद्यापीठ |image= |ब्रीदवाक्य= ''Artes, Scienti...
 
छो Wikipedia python library v.2
ओळ २१:
[[चित्र:AngellHall2010.JPG|250 px|इवलेसे|ॲंजेल हॉल]]
[[चित्र:TheBigChillattheBigHouse.JPG|250 px|इवलेसे|मिशिगन स्टेडियम हे येथील [[अमेरिकन फुटबॉल|फुटबॉल]] स्टेडियम आहे.]]
'''मिशिगन विद्यापीठ''' (University of Michigan) हे [[अमेरिका|अमेरिकेच्या]] [[मिशिगन]] राज्याच्या [[अॅनॲन आर्बर]] ह्या शहरात स्थित असलेले एक विद्यापीठ आहे. राज्यातील सर्वात जुन्या असलेल्या मिशिगन विद्यापीठाची स्थापना १८१७ साली [[डेट्रॉईट]] येथे करण्यात आली. १८३७ साली मिशिगन विद्यापीठ डेट्रॉईटहून ॲन आर्बर येथे हलवले गेले.
 
संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जगातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या मिशिगन विद्यापीठामध्ये अनेक अभ्यासक्रमांमधील पदव्यूत्तर उपक्रम राबवले जातात.