"मिखाइल शोलोखोव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Wikipedia python library v.2
ओळ ६:
 
 
मिखाईल अलेकसांद्रोविच यांचे सगळ्यात गाजलेले पुस्तक ''अँड क्वाएट फ्लोज द डॉन'' ही कादंबरी. १९२६ साली मिखाईल अलेकसांद्रोविच यांनी ही कादंबरी लिहायला सुरूवात केली आणि १४ वर्षांनी ती लिहून प्रकाशित झाली. या कादंबरीसाठी मिखाईल यांना १९६५ सालचे [[नोबेल पारितोषिक]] प्रदान करण्यात आले.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.nobelprize.org/nobel_prizes/literature/laureates/1965/ | शीर्षक=The Nobel Prize in Literature 1965 | प्रकाशक=Nobelprize.org | अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=१९ ऑक्टोबर २०१३ | भाषा=इंग्रजी | अनुवादीत शीर्षक=साहित्यातील नोबेल पारितोषिक १९६५}}</ref> याही कादंबरीत दोन्ही युद्धांमुळे रशियन जनतेवर झालेले परिणाम लेखकांनी मांडले आहेत. ऑक्टोबर क्रांतीच्या आधीपासून स्थित्यंतरे होत रशियाचे [[सोवियेत संघ]] होण्याचा, महाशक्ती होण्याचा कालखंड या पुस्त्कात येतो. या कादंबरीची तुलना [[टॉलस्टॉय]] यांच्या ''वॉर अँड पीस'' शी केली जाते.