"फियाट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो cite web -> संकेतस्थळ स्रोत using AWB
छो Wikipedia python library v.2
ओळ १:
'''फियाट''' (इटालियन:Fabbrica Italiana Automobili Torino<ref>{{स्रोत बातमी|आडनाव=Szczesny |पहिलेनाव=Joseph R. |दुवा=http://www.time.com/time/business/article/0,8599,1895296,00.html |शीर्षक=Here Come the Fiats: Vrooom |कृती=TIME |दिनांक=1 May 2009 |पाहिले=7 May 2009}}</ref>) ही [[इटली]]मधील कारउत्पादक कंपनी आहे. कारांशिवाय ही कंपनी वित्तीय आणि औद्योगिक धंद्यातही सक्रिय आहे. पूर्वी या कंपनीने लष्करी वाहने, घोडागाड्या, विमाने आणि रेल्वे इंजिनांचे उत्पादनही केले होते.
 
याचे मुख्यालय इटलीतील [[प्यिमाँत]] भागात असलेल्या [[तोरिनो]] शहरात आहे. या कंपनीची स्थापना [[इ.स. १८९९]]मध्ये [[जियोव्हानी अॅग्नेलीॲग्नेली]]सहित इतर काही गुंतवणूकदारांनी केली. २००९मध्ये फियाट जगातील नवव्या क्रमांकाची कारउत्पादक कंपनी होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://oica.net/wp-content/uploads/ranking-2009.pdf |शीर्षक=World Ranking of Manufacturers 2009 by production |प्रकाशक=OICA }}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/फियाट" पासून हुडकले