"दुसरी कॅथरीन, रशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
छो Wikipedia python library v.2
ओळ ३६:
| तळटिपा =
|}}
'''कॅथेरिन दुसरी''' किंवा '''महान कॅथेरिन''' तथा '''कॅथरीन द ग्रेट''' ([[२ मे]], [[इ.स. १७२९]] - [[१७ नोव्हेंबर]], [[इ.स. १७९६]]) ही [[जुलै ९]], [[इ.स. १७६२]] ते आपल्या मृत्यूपर्यंत [[रशियन साम्राज्य|रशियन साम्राज्याची]] सम्राज्ञी होती. कॅथरीन द ग्रेट मूळची जर्मन होती. तिचा जन्म सध्याच्या [[पोलंड]]मधील(पूर्वीचे [[प्रशिया]]) स्टेटिन प्रांतात झाला होता. तिचे मूळ नाव सोफिया ऑगस्टा फ्रेडरिका होते.<ref>{{cite encyclopediasantosh | url=http://www.1911encyclopedia.org/Catherine_II | अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक= | भाषा=इंग्रजी | विदा संकेतस्थळ दुवा=http://web.archive.org/web/20070304213758/http://www.1911encyclopedia.org/Catherine_II | विदा दिनांक=१० ऑक्टोबर २०१३|शीर्षक=CATHERINE II|ज्ञानकोश=ब्रिटानिका|आवृत्ती=वेब}}</ref>
 
== परिचय ==
[[चित्र:Catherine_II_by_J.B.Lampi_(1780s,_Kunsthistorisches_Museum).jpg|thumb|left|कॅथेरिन दुसरी, रशिया]]
[[तिसरा पीटर, रशिया|तिसरा पीटर]] म्हणजेच द ग्रँड ड्यूक पीटरशी विवाह होऊन कॅथरीन रशियाला आली आणि रशियन होऊन गेली. जर्मनीला विसरून नंतरचे आयुष्य तिने रशियाच्या भल्यासाठी घालवले. तिच्या काळात तिने अनेक लढाया करुन रशियाचा साम्राज्यविस्तार केला. रशियन समाजाची घडी बसवतानाच कायदा आणि प्रशासन व्यवस्थेतही व्यापक सुधारणा घडवून आणल्या. विवाहानंतर तिचे मूळ नाव बदलून कॅथरीन अॅलेक्सीयेव्नाॲलेक्सीयेव्ना ठेवण्यात आले.
 
एलिझाबेथच्या मृत्यूनंतर कॅथरीनचा पती पीटर रशियाचा झार झाला होता पण कोणताही निर्णय घेण्याच्या बाबतीत तो सल्लागारांवर व मित्रांवर अवलंबून राहत असे त्यामुळे रशियन लोक कॅथरीनला उघडपणे पाठिंबा देऊ लागले. कॅथरीनच्या या लोकप्रियतेमुळे पीटरने कॅथरीनला तुरुंगात टाकण्याची तयारी सुरु केली होती मात्र पीटरचा हा कट रशियन सैन्याला कळताच सैन्याने कॅथरीनला पाठिंबा दिला. लष्करी गणवेशात कॅथरीनने सैन्याच्या या उठावाचे नेतृत्व केले. पीटरला अटक करुन कोठडीत डांबण्यात आले नंतर कोठडीतच त्याचा मृत्यू झाला.