"दियेन बियेन फुची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Wikipedia python library v.2
ओळ १:
'''दियेन बियेन फुची लढाई''' (फ्रेंच:Bataille de Diên Biên Phu; व्हियेतनामी: Chiến dịch Điện Biên Phủ) ही [[पहिले इंडोचीन युद्ध|पहिल्या इंडोचायना युद्धाची]] अंतिम लढाई होती. [[मार्च]] [[इ.स. १९५४|१९५४]] ते [[मे]] १९५४ पर्यंत झालेल्या या लढाईत [[व्हियेत मिन्ह]] साम्यवादी क्रांतिकाऱ्यांनी [[फ्रेंच फार ईस्ट एक्स्पिडिशनरी कोर]]ला हरवले व युद्ध संपवले.
 
मे ८ रोजी व्हियेत मिन्हने आपल्याकडे ११,७२१ युद्धकैदी असल्याची गणती जाहीर केली. यातील ४,४३६ कैदी जखमी अवस्थेत होते.<ref name="losses">{{cite web|दुवा=http://www.dienbienphu.org/english/html/bataille/losses.htm|शीर्षक=Breakdown of losses suffered at Dien Bien Phu|प्रकाशक=दियेनबियेनफु.ऑर्ग|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=२००६-०८-२४|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
{{विस्तार}}