"दक्षिण कोरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
छो Wikipedia python library v.2
ओळ २०४:
== समाजव्यवस्था ==
=== वस्तीविभागणी ===
दक्षिण कोरियामधील वस्ती दाट आहे. येथे प्रतिवर्गकिलोमीटर ४८७ व्यक्ती राहतात. जगाच्या वस्तीदाटीपेक्षा ही संख्या दहापट आहे. १९७०-२००० सालांमध्ये देशातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये स्थलांतर झाले.<ref>{{cite web|दुवा=http://countrystudies.us/south-korea/33.htm|शीर्षक=दक्षिण कोरिया|कृती=सीआयए कंट्री स्टडीझ|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=२००६-०४-२२|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
===धर्म===