"डॉइचलांड वर्गाची क्रुझर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Wikipedia python library v.2
ओळ २:
'''डॉइचलांड वर्गाची क्रुझर''' किंवा '''पॉकेट बॅटलशिप''' ([[जर्मन|जर्मन भाषा]]:''पँझरशिफ'') ही [[जर्मनी]]ने विसाव्या शतकाच्या सुरुवातीस बांधलेल्या तीन चिलखती [[क्रुझर|क्रुझरा]] होत्या. [[व्हर्सायचा तह|व्हर्सायच्या तहातील]] कलमानुसार जर्मनीला १०,००० [[लाँगटन|लाँगटनांपेक्षा]] जास्त वजन असलेल्या मोठ्या [[युद्धनौका]] बांधण्यास अटकाव होता म्हणून युद्धनौकेसारख्याच त्याहून हलक्या तरी तहानुसार जास्तीतजास्त वजन असू शकणाऱ्या या लढाऊ नौका १०,६०० ते १२,३४० लाँगटनाच्या होत्या.
 
[[डॉइचलांड (क्रुझर)|डॉइचलांड]], [[अॅडमिरलॲडमिरल ग्राफ स्पी (क्रुझर)|अॅडमिरलॲडमिरल ग्राफ स्पी]], आणि [[अॅडमिरलॲडमिरल शीयर (क्रुझर)|अॅडमिरलॲडमिरल शीयर]] अशी नावे असलेल्या या जहाजांमध्ये वजनाची बचत करण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरलेल्या होत्या. यांच्या बांधणीत वेल्डिंग{{मराठी शब्द सुचवा}}चा वापर केलेला होता तसेच यांची इंजिने पूर्णपणे [[डीझेल]]वर चालणारी होती. या नौकांवर ११ इंच व्यासाचे गोळे फेकू शकणाऱ्या प्रत्येकी सहा तोफा होत्या. यामुळे त्यांना छोट्या युद्धनौका (''पॉकेट बॅटलशिप'') असेही नामाभिधान मिळाले.
 
[[वर्ग:युद्धनौका]]