"टॉय स्टोरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
छो Wikipedia python library v.2
ओळ १:
'''टॉय स्टोरी''' ({{lang-en|Toy Story}}) हा १९९५ साली अमेरिकन चलचित्र कंपनी [[पिक्सार अॅनिमेशनॲनिमेशन स्टुडिओ]]नी बनविलेला पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाचे निर्देशक जॉन लेसेटर हे आहेत व त्यात [[टॉम हँक्स]] व [[टिम अ‍ॅलन]] यांनी आवाज दिलेला आहे. ह्या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते [[स्टीव्ह जॉब्स]] हे होते.
 
या चित्रपटानी जगभरात ३६१ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी कमाई केली आहे. हा चित्रपट इतका गाजला की त्यानंतर त्याचे आणखी दोन भाग [[टॉय स्टोरी २]] (१९९९) व [[टॉय स्टोरी ३]] (२०१०) मधे प्रदर्शित झाले. ह्या दोन्ही चित्रपटांना देखील प्रचंड यश मिळाले.