"गूगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 124 langlinks, now provided by Wikidata on d:Q95
छो Wikipedia python library v.2
ओळ ३०:
| आंतरराष्ट्रीय =
}}
'''गूगल''' (किंवा ''गूगल इनकॉर्पोरेटेड'') ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Google, नॅसडॅक: GOOG) नावाची [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] कंपनी [[गूगल शोध|गूगल शोधयंत्र]], [[ऑर्कुट]], यूट्यूब, अॅडसेन्सॲडसेन्स व इतर अनेक सेवा पुरवते.
 
गूगल कंपनी विशेषत: आंतरजाल-शोध व आंतरजाल-जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते. [[डिसेंबर ३१]], [[इ.स. २००६|२००६]] रोजी गूगल मध्ये १०,६७४ लोक काम करीत होते. गूगलचे मुख्यालय [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेमधील]] [[कॅलिफोर्निया]] राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे. गूगलची स्थापना [[लॅरी पेज]] व [[सर्गेई ब्रिन]] यांनी [[सप्टेंबर ७]], [[इ.स. १९९८|१९९८]] रोजी केली. एरिक श्मिट हे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/गूगल" पासून हुडकले