"क्रिस्टोफर नोलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 57 langlinks, now provided by Wikidata on d:Q25191
छो Wikipedia python library v.2
ओळ १८:
[[मेमेन्टो]] ह्या त्याने दिग्दर्शित केलेल्या व इ.स. २००२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे नोलन प्रसिद्धीझोतात आला. तेव्हापासून त्याने [[हॉलिवूड]]मधील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांना घेऊन चित्रपट काढले आहेत. इ.स. २००३ साली [[बॅटमॅन]] ह्या काल्पनिक पात्रावरील सिनेमे पुन्हा काढण्याचे नोलनने ठरवले व त्या शृंखलेमधील [[बॅटमॅन बिगिन्स]] हा पहिला सिनेमा इ.स. २००५ तर [[द डार्क नाईट]] हा दुसरा सिनेमा इ.स. २००८ साली प्रदर्शित झाला. तिसरा व अखेरचा सिनेमा [[द डार्क नाईट राईझेस]] हा सिनेमा २० जुलै, इ.स. २०१२ रोजी जगभर प्रदर्शित झाला. नोलनच्या इ.स. २०१० साली प्रदर्शित झालेल्या [[इन्सेप्शन]] ह्या सिनेमाला [[ऑस्कर पुरस्कार]]ासाठी नामांकित केले गेले होते.
 
नोलनने आजवर [[लिओनार्डो डिकॅप्रियो]], [[अॅलॲल पचिनो|अल पचिनो]], [[क्रिश्चन बेल]], [[मॉर्गन फ्रीमन]], [[अ‍ॅन हॅथवे]] इत्यादी प्रसिद्ध अभिनेत्यांना आपल्या सिनेमांत कामे दिली आहेत.