"आदर्श शिक्षक पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
नवीन पान: * खालील यादीत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, आदर्श...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
छो Wikipedia python library v.2
ओळ १०:
 
==आदर्श शिक्षक पुरस्कार==
* सेंटर फॉर एज्युकेशन अॅन्डॲन्ड सोशल डेव्हलपमेन्ट आणि युवा क्रीडा मंत्रालयातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार : आकुर्डी येथील डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक रेवण सुधाकर करोडी यांना.
* महाराष्ट्र राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार : प्राथमिक विभागातील ३७, माध्यमिक ३८, आदिवासी विभागातील १८. दोन विशॆष शाळांमधील शिक्षक, एक अपंग शाळेत शिकवणारा शिक्षक, एक स्काउट शिक्षक आणि एक गाईड असे एकूण ९८ पुरस्कार.काही शिक्षकांची नावे : मुंबई :- जुबैर मुश्ताक अहमद मोहम्मद (उच्च प्रथमिक उर्दू शाळा, मालवणी), धर्मराज यादव (उच्च प्रथमिक शाळा, अंधेरी), माताचरण मिश्रे (गाडगेमहाराज चौकातील हिंदी शाळा), जयवंत पाटील (धर्मवीर संभाजी विद्यालय, विक्रोळी), प्रभज्योत मसिंह (सेंट कोलंबा स्कूल, गामदेवी), नानासाहेब पुंदे (सरस्वती हायस्कूल, भांडुप) यांना. आणि बोर्डीच्या सु.पे.ह. हायस्कूलच्या आशा वर्तक यांना.
* पुणे विद्यापीठाचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार : नाशिक येथील प्राध्यापक डॉ. गोटन हिरालाल जैन यांना.
ओळ १७: