"आंतरराष्ट्रीय नाणेनिधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छो Wikipedia python library v.2
ओळ ३७:
संपूर्ण जगात [[इ.स. १९२९]] साली मंदीची लाट पसरली होती. त्यानंतर [[इ.स. १९३१]] मध्ये [[इंग्लंड]]ने सुवर्णचलन बंद केले. पुन्हा नंतर यात [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धाचीही]] भर पडली. या तिन्ही घटनांचे विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर, चलनात्मक धोरणावर व आंतरराष्ट्रीय व्यापारावर विपरीत परिणाम घडून आले. अनेक देशांनी आपापले चलनविषयक वेगवेगळे धोरण सुरू केले. यामुळे संपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यापार अडचणीत आला. अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन लॉर्ड जे. एम. केन्स याने आंतरराष्ट्रीय सलोखा प्रस्थापित होण्यासाठी एक योजना सादर केली. या योजनेवर विचार करण्याससाठी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] ब्रेटनवूड येथे [[जुलै]] [[इ.स. १९४४]] मध्ये एक परिषद बोलाविण्यात आली.<ref name ="IMF">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.imf.org/external/np/exr/facts/glance.htm
| शीर्षक = व्हाय द आय एम एफ वॉज क्रिएटेड अॅन्डॲन्ड हाऊ इट वर्क्स
| भाषा = इंग्रजी
| ॲक्सेसदिनांक =६ एप्रिल, इ.स. २०१२