"ॲल पचिनो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
छो Wikipedia python library v.2
ओळ १०:
|गौरव = [[ऑस्कर पुरस्कार]] <br /> [[एमी पुरस्कार]]<br /> [[टोनी पुरस्कार]]
}}
'''अल्फ्रेडो जेम्स''' ''अॅलॲल'' '''पचिनो''' ([[एप्रिल २५]], [[इ.स. १९४०]]) हा अकॅडेमी पुरस्कार, एमी पुरस्कार आणि टोनी पुरस्कार विजेता अमेरिकन रंगभूमी व चित्रपट अभिनेता आहे.
 
पचिनोचा जन्म [[न्यूयॉर्क]] शहरातील [[मॅनहटन]] विभागात एका इटालियन-अमेरिकन दांपत्याच्या पोटी झाला. त्याचे आईचे नाव रोज गेरार्ड आणि वडिलांचे नाव सॅल्व्हॅडोर पचिनो होते. पचिनो २ वर्षांचा असताना त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अल आणि आई त्याच्या आजी-आजोबांबरोबर राहण्यासाठी न्यूयॉर्कमधील द ब्रॉन्क्स इथे गेले. त्याचे वडील सॅल्व्हॅडोर हे कॅलिफोर्नियातील कोविना येथे विमा विक्रेते आणि पचिनोज लाउंज (Pacino's Lounge) नावाच्या रेस्टॉरंटचे मालक म्हणून राहण्यास गेले.
ओळ १७:
 
=== १९६०चे दशक ===
इ.स.१९६६ मध्ये पचिनोने प्रसिद्ध अभिनेते [[ली स्ट्रॅसबर्ग]] यांच्याकडून अभिनयाचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच अभिनयात पारंगत असलेल्या पचिनोला अभिनय करणे अतिशय आवडत होते. मात्र त्यामुळे त्याला निष्कांचन आणि अनिकेत अवस्था प्राप्त झाली. अभिनय करत असलेल्या रंगमंचावरच झोपण्याची वेळ त्याच्यावर आली. दशकाच्या शेवटी त्याने "[[द इंडियन वॉन्ट्स द ब्रॉन्क्स]]" साठी [[ओबी अॅवॉर्डॲवॉर्ड]] आणि "[[डज द टायगर वेअर अ नेकटाय]]" साठी [[टोनी अॅवॉर्डॲवॉर्ड]] जिंकला.इ.स. १९६८ मध्ये त्याने दूरदर्शन मालिका एन.वाय.पी.डी. मध्ये सर्वप्रथम छोट्या पडद्यावर काम केले. त्यानंतरच्या पुढच्या वर्षातच त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.
 
=== १९७०चे दशक ===
"https://mr.wikipedia.org/wiki/ॲल_पचिनो" पासून हुडकले