"हिरोशिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 91 langlinks, now provided by Wikidata on d:Q34664
छो Wikipedia python library v.2
ओळ २७:
'''हिरोशिमा''' ({{lang-ja|広島市}}) ही [[जपान]] देशाच्या [[हिरोशिमा (प्रभाग)|हिरोशिमा प्रभागाची]] राजधानी व [[चुगोकू]] प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे.
 
हिरोशिमा शहरावर [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धामध्ये]] परमाणूबॉंबचापरमाणूबाँबचा हल्ला झाला होता. दुसर्या महायुद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] राष्ट्राध्यक्ष [[हॅरी ट्रुमन]]ने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार जमिनीवर केलेल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. [[ऑगस्ट ६]], [[इ.स. १९४५]] रोजी [[एनोला गे]] नावाच्या [[बी.२९]] प्रकारच्या विमानाने [[लिटल बॉय]] असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब [[हिरोशिमा]] शहरावर टाकला. यात हिरोशिमा बेचिराख झाले होते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/हिरोशिमा" पासून हुडकले