"विजयाराजे शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q1452301
छो Wikipedia python library v.2
ओळ १:
'''विजयाराजे शिंदे''' (जन्म: [[ऑक्टोबर १२]],[[इ.स. १९१९]]- मृत्यू: [[जानेवारी २५]],[[इ.स. २००१]] ) या भारतीय राजकारणी होत्या. त्या [[इ.स. १९५७]] च्या निवडणुकांमध्ये [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[गुना]] लोकसभा मतदारसंघातून आणि [[इ.स. १९६२]] च्या निवडणुकांमध्ये [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[ग्वाल्हेर]] लोकसभा मतदारसंघातून [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस]] पक्षाच्या उमेदवार म्हणून, [[इ.स. १९७१]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[भिंड]] लोकसभा मतदारसंघातून [[भारतीय जनसंघ]] पक्षाच्या उमेदवार म्हणून तर [[इ.स. १९८९]], [[इ.स. १९९१]], [[इ.स. १९९६]] आणि [[इ.स. १९९८]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[गुना]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.<ref>
 
{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://eci.nic.in/eci_main/electionanalysis/GE/PartyCompWinner/S12/partycomp04.htm | शीर्षक = भारतीय निवडणणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील इ.स. १९७७ पासूनच्या गुना लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकातील विजयी उमेदवारांची यादी | भाषा = इंग्रजी }}