"रिचर्ड फाइनमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 75 langlinks, now provided by Wikidata on d:Q39246
छो Wikipedia python library v.2
ओळ ३८:
 
=== सुरुवातीचा काळ ===
फाइनमन यांनी बॉस्टन येथील [[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]](MIT) येथे बी.एस. तर [[प्रिन्सटन विद्यापीठ|प्रिन्सटन विद्यापीठात]] पीएच.डी. पूर्ण केले. लोस एलॅमोस येथे जगातील पहिला अणुबॉंबअणुबाँब बनविणार्‍या [[मॅन्हॅटन प्रकल्प|मॅन्हॅटन प्रकल्पामध्ये]] त्यांचा सहभाग होता.
 
१९६१-६२ साली कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) येथे फाइनमन यांनी नवीन विद्यार्थ्यांना दिलेली भौतिकशास्त्राची व्याख्याने, व त्यावर आधारित ग्रंथमाला गाजली, व फाइनमन यांची गणना जगातल्या सर्वोत्तम भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकात होउ लागली..