"चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Wikipedia python library v.2
छो (Wikipedia python library v.2)
छो (Wikipedia python library v.2)
नामांतरविरोधकांचे प्रतिआंदोलन, पोचीराम कांबळे, जनार्दन मेवाडे यांचे वीरमरण, दलितांवरील वाढता अत्याचार [[समतावादी पक्ष]], संघटना यांच्या सहभागाने समतेचे, लोकशाहीचे प्रतीक बनलेले आंदोलन या घटनाछे वर्णन पुस्तकात आहे. युद्धछावणीचे स्वरूप आलेले [[औरंगाबाद]] शहर, सत्याग्रहासाठी वेषांतर करून जाणे, रात्रंदिवस सभा, परिषदा, मोर्चे, जेलभरो यांमुळे अवेळी जेवणे, जागरणे, प्रकृती अस्वास्थ्य आणि त्यांना पुरून उरणारे जनप्रेम यांचा एक पट या पुस्तकामुळे डोळ्यांसमोर उभा रहातो.
 
[[कॉंग्रेसकाँग्रेस|कॉंग्रेसविषयीकाँग्रेसविषयी]] आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची लवचीकता कांबळेसरांमध्ये होतीच. वसंतदादा, यशवंतराव, [[शरद पवार]] यांच्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच ज्यांना सुरुवातीच्या काळात काळे झेंडे दाखविले त्या [[वसंतदादा पाटील|वसंतदादांनीच]] कांबळेसरांनी मांडलेली आंबेडकर अकादमीची कल्पना उचलून धरली. विश्वस्त(?) मंडळावर(?) आले आणि ‘पैसे मागायला कोणाकडे जायचंय, चला मी तुमच्याबरोबर येतो’ असे म्हणत आपला संपूर्ण पाठिंबा (कुणी, कुणाला?)जाहीर केला. पण याच मुद्द्यावर ज्यांच्यावर अतोनात प्रेम केले, ज्यांची घडण केली त्या पँथरमधील सहकाऱ्यांनी गैरसमज बाळगून, अविश्वास दर्शवून राजीनाम्याची मागणी करावी याची बोच सरांना लागली, आणि त्यांनी राजीनामा दिला. या सर्व घटनांची मांडणी या पुस्तिकेत आहे.
 
पँथरमधून बाहेर पडल्यावर जातिव्यवस्थेचे नेमके स्वरूप कळलेल्या, अल्पसंख्याकांबद्दल तळमळ असणाऱ्या वि.प्र सिंगांसह काम करण्याचा निर्णय कांबळ्यांनी घेतला. अनता दलाचे अखिल भारतीय चिटणीस व राष्ट्रीय संसदीय मंडळाचे सदस्य होण्याचा मान मिळाला. सरांनी प्रा.[[मधू दंडवते]],प्रमिला दंडवते आदींच्या सहकार्याने धर्मांतरित बौद्धांना अखिल भारतीय पातळीवर राखीव जागा देण्याच्या व मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनांचा पाठपुरावा करून सत्तेत आल्यावर वर्षाच्या आत त्यांची पूर्तता करून घेतली.आपल्या आयुष्याची ही मोठी कमाई ते मानतात.<br />
६३,६६५

संपादने