"नाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
ओळ ३५:
हिंदू देवता [[शंकर]] यांनी [[समुद्रमंथन|सागरमंथना]] नंतर आलेल्या विषाचे प्राशन केले व त्यामुळे त्यांना गळ्यात प्रचंड जळजळ झाली ह्या जळजळीपासून त्यांनी थंडावा मिळावा म्हणून नाग गळयाभोवती लपेटला व त्यांना विषप्राशन सहन करता आले अशी कथा आहे. [[विष्णू]] हे सदैव [[शेषनाग|शेषनागाच्या]] शय्येवर विश्राम घेत असतात असे [[पुराण|पुराणात]] सांगितले आहे<ref>[http://www.webonautics.com/mythology/sheshnag.html|शेषनाग ]</ref>.
 
हिंदू धर्मातील नवनाग स्तोत्रात नागाच्या नऊ नावांचा उल्लेख आहे.ते स्तोत्र खालीलप्रमाणे-
अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभं च कंबलं |
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कलियं तथा||
एतानि नव नावानी नागानां च महात्मनां|
सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः||
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् |
यात नागांच्या नऊ प्रकारच्या नावांचा किंवा जातींचा उल्लेख येतो.
== गैरसमज==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नाग" पासून हुडकले