"महादजी शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
{{अशुद्धलेखन}}
[[चित्र:Brooklyn Museum - Raja Mahadji Sindhia.jpg|right|250px|thumb|महादजी शिंदे]]
पेशवाईतील मुत्सद्दी. [[इ.स. १७३०]]-१२ [[फेब्रुवारी]] [[इ.स. १७९४|१७९४]] रोजी त्यांचे निधन झाले. [[पुणे|पुण्यात]] [[शिंदे छत्री]] नामक त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
 
'''महादजी शिंदे''' यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, बाजीराव यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जात. पानिपतच्या[[पानिपत]]च्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.
 
==सैनिकी कारकीर्द==