"ॲलन शेपर्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 45 langlinks, now provided by Wikidata on d:Q174979
छो Pywikibot v.2
ओळ १:
[[चित्र:Alan_Shepard_in_Mercury_flight_suit.jpg|thumb|right|अॅलन शेपर्ड]]
'''ॲलन बार्टलेट शेपर्ड, ज्युनिअर''' (१८ नोव्हेंबर, इ.स. १९२३ - २१ जुलै, १९८८) हा अमेरिकेच्या नौसेनेचा वैमानिक, [[नासा|नासाचा]] [[अंतराळयात्री|अंतराळवीर]] व व्यवसायिक होता. इ.स. १९६१मध्ये अंतराळ प्रवास करणारा जगातील दुसरा व अमेरिकेचा पहिला व्यक्ती बनला जेव्हा [[प्रोजेक्ट मर्क्युरी]] अंतराळयान केवळ अंतराळात जाऊन परतले. दहा वर्षांनंतर, वयाच्या ४१व्या वर्षी तो [[अपोलो १४]] यानावरील दलनायक होता व त्याने लॅंडरलँडर चंद्रावर अचूकरित्या उतरवले. तो या मोहिमेत वयाने सर्वात मोठ होता. तो चंद्रावर चालणारा पाचवा मनुष्य होता तसेच त्याने या मोहिमेदरम्यान चंद्रावर दोन गोल्फ चेंडूपण मारले.
 
{{विस्तार}}