"सिंट मार्टेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot v.2
ओळ ४०:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''सिंट मार्टेन'''व्({{lang-nl|Sint Maarten}}) हा [[कॅरिबियन]]मधील [[नेदरलॅंड्सनेदरलँड्स|नेदरलँड्सच्या राजतंत्रामधील]] एक घटक [[देश]] आहे. हा देश [[सेंट मार्टिन (बेट)|सेंट मार्टिन]] ह्याच नावाच्या बेटाच्या दक्षिणेकडील भागात वसला आहे. सेंट मार्टिन बेटाचा उत्तरेकडील भाग [[सेंट मार्टिन]] ह्या [[फ्रान्स]] देशाच्या अधिपत्याखालील स्वायत्त प्रांताने व्यापला आहे. २३ मार्च १६४८ रोजी ह्या बेटाचे दोन भाग करण्यात आले व फ्रान्स आणि नेदरलँड्सच्या अधिपत्याखाली नेमण्यात आले.
 
ऑक्टोबर २०१० पर्यंत [[नेदरलँड्स अँटिल्स]] नावाच्या देशाचा भाग असणाऱ्या सिंट मार्टेनला १० ऑक्टोबर २०१० रोजी स्वायत्तता व देशाचा दर्जा मिळाला.