"राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
{{भारतातील बँका}}
छो Pywikibot v.2
ओळ १:
[[जुलै]] [[इ.स. १९८२|१९८२]] मध्ये [[भारत|भारतात]] नाबार्ड (''[[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]'' '''NABARD''' ''National Bank for Agriculture and Rural Development'') या शिखर [[बॅंकबँक|बॅंकेचीबँकेची]] स्थापना करण्यात आली. पूर्वी शेतकी व ग्रामीण पतपुरवठ्यासंबंधीची जी कामे [[रिजर्व बॅंकबँक]] करीत असे ती सर्व कामे नाबार्डकडे सोपविण्यात आली. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही एकमेव शिखर [[संस्था]] आहे.
==कामे==
*[[शेती]]क्षेत्र, [[लघुउद्योग]], ग्रामीण व [[कुटीरोद्योग]], हस्तोद्योग या क्षेत्रांना गुंतवणूक व उत्पादनकार्यासाठी वित्तपुरवठा करणे.
*[[राज्य सहकारी बॅंकबँक]], क्षेत्रीय ग्रामीण बॅंकाबँका, [[भूविकास बॅंकबँक|भूविकास बॅंकाबँका]] इत्यादींना अल्प मुदत, मध्यम व दीर्घमुदतीची कर्जे देणे.
*सहकारी सोसायट्यांचे [[भागभांडवल]] पुरविण्यासाठी नाबार्ड घटक राज्यसरकारांना वीस वर्षे मुदतीपर्यंतची दीर्घ मुदतीची कर्जे देऊ शकते.
*[[सहकारी बॅंकबँक|सहकारी बॅंकाबँका]], राज्य सहकारी बॅंकाबँका व क्षेत्रीय ग्रामीण बॅंकांच्याबँकांच्या कार्याची तपासणी करण्याचे अधिकार नाबार्डला देण्यात आलेले आहेत.
*शेतीक्षेत्राशी व ग्रामीण भागाच्या विकासाशी संबंधित व मध्यवर्ती सरकारची मान्यता असलेल्या कोणत्याही संस्थेला दीर्घ मुदतीची ककर्जे नाबार्ड देऊ शकते. किंवा अशा संस्थांचे भागभांडवल विकत घेऊन अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करु शकते.