"रक्तगट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
ओळ १:
रक्तगटाचा शोध लॅंड्स्टेनरलँड्स्टेनर यानी लावला या शोधांबद्दल त्याना [[नोबेल पारितोषिक|नोबेल पुरस्कार]] मिळाला. मानवी रक्तामध्ये असलेल्या [[लाल रक्तपेशी|तांबड्या रक्तपेशीवरील]] असलेले विशिष्ट प्रथिनांमुळे रक्तगट ठरतो. या प्रथिनांना प्रतिपिंडे असेही म्हणतात. महत्त्वाचे रक्तगट दोंन आहेत. प्रथिन प्रकार ए, आणि प्रथिन प्रकार बी. यालाच ए रक्तगट आणि बी रक्तगट असे म्हणतात. तांबड्या पेशीवर कोणत्याही प्रकारचे प्रथिने नाही म्हणजे रक्तगट ओ. आणि ए, व बी या दोन्ही प्रकारचे प्रथिने असल्यास एबी रक्तगट. रक्त हे पेशी आणि रक्तरस म्हणजे प्लाझमा या द्रवांनी बनलेले असते. रक्तपेशी ए गटातील असल्या म्हणजे रक्तरसामध्ये बी प्रकारच्या प्रथिनांविरुद्ध प्रतिद्रव्य असते. तसेच बी रक्तगट असल्यास ए प्रकारच्या पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य रक्तरसामध्ये असते. ए बी रक्तगट असल्यास रक्तरसामध्ये प्रतिद्रव्य नाही. पण ओ गटाचे रक्त असल्यास रक्तरसामध्ये दोन्ही ए आणि बी पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य असते.
 
रक्ताचे चार प्रमुख गट आहेत.
ओळ १५९:
रक्तगटात वंशपरत्वे विविधता आहे. बी रक्तगट उत्तर भारत आणि मध्य आशियायी रक्तगट म्हणून ओळखला जातो.बी रक्तगटाचे प्रमाण पूर्व आणि पश्चिम दिशेच्या देशामध्ये कमी कमी होत जाते. स्पेनमध्ये बी रक्तगट अगदीच दुर्मीळ आहे. मूळ अमेरिकन आणि मूळ ऑस्ट्रेलियन वंशाच्या व्यक्तीमध्ये बी रक्तगट मुळीच नाही. युरोपमधून मानवी वसाहती अमेरिकेत आणी ऑस्ट्रेलियामध्ये पसरेपर्यंत हीच स्थिति होती.
 
युरोप, स्कॅंडेनेव्हियास्कँडेनेव्हिया, मध्य युरोप, आणि ऑस्ट्रेलियन मूळ रहिवाशांच्या मध्ये ए रक्तगट असलेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
 
''' इतर रक्तगट प्रणाली '''
ओळ १७४:
'''‘’’ अर्भकामधील रक्त विघटन आजार.’’’'''
 
आर एच निगेटिव्ह रक्तगटाच्या गर्भवती स्त्रीमध्ये अर्भकाचे रक्त आर एच+ असल्यास मातेच्या रक्तामध्ये आरएच प्रतिपिंड नसतात. अपरेमधून काहीं आरएच + पेशी मातेच्या अभिसरण संस्थेमध्ये प्रवेश करतात. अशा पेशीमुळे मातेच्या रक्तामध्ये आरएच प्रतिपिंडांची निर्मिती होते. एरवी आरएच प्रतिजन विरुद्ध नैसर्गिक प्रतिपिंड नाहीत. याचा अर्थ IgG प्रतिपिंड मातेच्या शरीरात सेंन्सटायझेशनमुळे निर्माण होतात. मूल जन्मताना किंवा काहीं मातेच्या चाचण्या करताना अर्भकाचे रक्त मातेच्या रक्तात प्रवेश करू शकते. चुकून रक्त संचरणाच्या वेळी आर एच निगेटिव्ह व्यक्तीस आर एच + रक्त दिले जाऊ शकते. या एका रक्त संचरणाने रक्त घेणार्याच्या रक्तात आर एच प्रतिपिंड तयार होतात. असे झाल्यास त्याचा शेवट जन्मत: होणारा अर्भकाचा रक्त विघटन आजार होऊ शकतो. मातेच्या रक्तामध्ये ‘ डी ‘ विरुद्ध प्रतिपिंड आढळल्यास अर्भकाच्या रक्ततपासणामध्ये आरएच आजाराची शक्यता किती आहे हे शोधून काढता येते. विसाव्या शतकातील उपचारपद्धतीमुळे आरएच आजारास प्रतिबंध करता येतो. डी निगेटिव्ह माताना “ अॅंेटिडीअँेटिडी प्रतिपिंड” इंजेक्शन दिल्यास त्यांच्या रक्तात आरएच प्रतिपिंड तयार होत नाहीत. “आरएचओ इम्युन ग्लोबिन” या नावाने हे इंजेक्शन मिळते. काहीं रक्तगटाशी संबंधित प्रतिपिंडामुळे तीव्र , मध्यम आणि सौम्य रक्त विघटन आजार होतात.
‘’’'''रक्त घटक'''’’’
 
ओळ १८६:
• रक्तगट बी- हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्या रक्तपेशी पटलावर बी प्रतिजन असते. रक्तरसामध्ये ए प्रतिजनाविरुद्ध IgM प्रतिपिंड असतात. त्यामुळे बी रक्तगटाच्या व्यक्तीस फक्त बी किंवा ओ रक्तगटाचेच रक्त घेता येते. (पसंती बी रक्तगटाची) . बी रक्तगटाची व्यक्ती बी किंवा एबी रक्तगटाच्या व्यक्तीस रक्तदान करू शकते.
• रक्तगट ओ- (काहीं देशामध्ये हा रक्तगट ‘झीरो’ या नावाने ओळखतात. हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्ता पेशीवर ए किंवा बी प्रतिजन नसतात. पण त्यांच्या रक्तरसात ए आणि बी प्रतिजन विरुद्ध प्रतिपिंड असतात. ओ व्यक्ती त्यामुळे ए, बी, एबी आणि ओ अशा सर्व रक्तगटातील व्यक्तीस रक्तदान करू शकतो. प्रत्यक्षात रुग्णास रक्त मिळण्यास फार उशीर होत असल्यास इतर रक्तगटाच्या रुग्णास ओ निगेटिव्ह रक्त दिले जाते. ओ रक्तगटाच्या व्यक्तीस मात्र फक्त ओ रक्तगटाचे रक्तच घेता येते. ओ रक्तगट युनिव्हर्सल डोनर- दाता म्हणून ओळखले जाते.
• आरएच डी निगेटिव्ह व्यक्तीमध्ये अॅंोटिअँोटि डी प्रतिपिंड नाहीत ( प्रत्यक्षात पूर्वी सेन्सटायझेशन झाले नसल्यास अॅंेटिअँेटि डी प्रतिपिंड तयारही होत नाहीत. अशा व्यक्तीस एकदा आर एच डी पॉझिटिव्ह रक्त दिल्यास अॅंेटिअँेटि डी प्रतिपिंड नसल्याने त्यावर परिणाम होत नाही. त्याच्या रक्तामध्ये अॅंमटिअँमटि डी प्रतिपिंड मात्र तयार होतात. या व्यक्तीस आणखी एकदा आर एच पॉझिटिव्ह रक्त दिल्यास रक्त विघटन आजार होतो. स्त्री रुग्णामध्ये अॅंरटिअँरटि डी प्रतिपिंड असल्यास अर्भकास जन्मत: होणारा रक्त विघटन आजार होतो. आर एच निगेटिव्ह रुग्णासाठी रक्तपेढ्यामध्ये पुरेसा आर एच निगेटिव्ह रक्ताचा साठा करून ठेवावा लागतो. याउलट आर एच पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये आर एच निगेटिव्ह रक्ताची काहींही रिअॅाक्शन येत नाही.
''''''रक्तद्रव अनुरूपता''''''
रक्त गट एकच असल्यास त्याच रक्तगटाचा रक्तद्रव (प्लाझमा) रुग्णास देता येतो. तांबड्या रक्तपेशीहून प्लाझमा अनुरूपता वेगळी आहे. एबी रक्तगटाच्या व्यक्तीचा रक्तद्रव कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णास चालतो. ओ रक्तगटाचा रक्तद्रव फक्त ओ गटाच्या व्यक्तीसच चालतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्तगट" पासून हुडकले