"नारायण मुरलीधर गुप्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक
बदलांचा आढावा नाही
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) (संपादनासाठी शोध संहीता वापरली) |
No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. |
||
'''नारायण मुरलीधर गुप्ते''' ऊर्फ '''कवी बी''' ([[जून १]], [[इ.स. १८७२|१८७२]] - [[ऑगस्ट ३०]], [[इ.स. १९४७|१९४७]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी होते.
त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच, त्यांनी काही भाषांतरे ही केली आहेत.
त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली 'करमणूक' मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धी पराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.<ref>[http://www.loksatta.com
'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना [[प्रल्हाद केशव अत्रे|आचार्य अत्र्यांची]] आहे.
|