"ऐरोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १७:
}}
'''ऐरोली''' हे [[महाराष्ट्र]]ातील [[नवी मुंबई]] शहराचे एक नगर (नोड) आहे. [[नवी मुंबई महानगरपालिका|नवी मुंबई महानगरपालिकेच्या]] अखत्यारीत असलेले ऐरोली [[मुंबई महानगर क्षेत्र]]ाचा भाग आहे. १९९९ साली बांधला गेलेला [[ऐरोली पूल]] [[पूर्व दृतगती महामार्ग]]ाला [[ठाणे-बेलापूर रस्ता|ठाणे बेलापूर रस्त्यासोबत]] जोडतो. हा पूल नवी मुंबईतील दोन पुलापैकी एक असून, दुसरा वाशी पुल आहे. ऐरोली व दिवा गाव हे [[सिडको]] द्वारा विकसित केले गेले व त्यानंतर एन.एम.एम.सी. ला हस्तांतरित केले गेले आहे. ऐरोली हे २८ (सेक्टर) क्षेत्रात विभागले गेले असून त्यातील २० क्षेत्र विकसित आहेत.
[http://Computer/Local%20Disk%20(D:)/coolpix/Airoli%20Bridge%202014/Airoli%20Circle(Diva%20Circle).jpeg ऐरोली ]
 
==वाहतूक :-==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ऐरोली" पासून हुडकले