"मिलिंद सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
ओळ ५:
मिलिंदला कारकीर्दीच्या सुरूवातीला जलतरणपटू व्हायचे होते. त्याने विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. व्यायामाने कमावलेली पिळदार शरीरयष्टी लाभलेल्या मिलींदला ठाकरसी फॅब्रिक्सची पहिली जाहिरात मॉडेल म्हणून मिळाली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. गायिका [[अलिशा चिनॉय]] हिच्या मेड इन इंडिया या संगीत व्हिडीओत केलेल्या भूमिकेपासून मिलींद प्रकाशझोतात आला. मात्र अभिनेता म्हणून मिलींद कारकिर्द कमीच यशस्वी राहिली. त्याने मराठी ,हिंदी आणि तमिळ चित्रपटातुन अभिनय केला आहे.
 
'टफ' या ब्रॅंडच्याब्रँडच्या पादत्राणासाठी त्याने अनावृत्त होत मॉडेल [[मधू सप्रे]]सोबत केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली.
 
'रूल्स : प्यार का सुपरहिट फॉर्म्युला' या चित्रपटाचा तो निर्माता आहे.