"मँचेस्टर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot v.2
ओळ २५:
|longd = 2 |longm = 14 |longs = |longEW = W
}}
[[चित्र:McConnel & Company mills, about 1820.jpg|250 px|इवलेसे|सुमारे १८२० सालामधील मॅंचेस्टरमँचेस्टर येथील एक [[यंत्रमाग]] कारखाना]]
'''मँचेस्टर''' ({{lang-en|Manchester}} हे [[इंग्लंड]] देशामधील महानगरी बरो व एक प्रमुख शहर आहे. हे शहर इंग्लंडच्या मध्य-उत्तर भागात वसले असून ते [[ग्रेटर लंडन]] खालोखाल ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.
 
१९व्या शतकापर्यंत एक लहान गाव राहिलेले मॅंचेस्टरमँचेस्टर [[औद्योगिक क्रांती]]दरम्यान जगातील पहिले औद्योगिक शहर बनले. येथील वस्त्र निर्माण उद्योग जगातील सर्वात मोठा होता. [[लिव्हरपूल]] ते मॅंचेस्टरमँचेस्टर ही १८३० साली धावलेली जगातील सर्वात पहिली व्यावसायिक [[रेल्वे]] सेवा होती व मॅंचेस्टरमँचेस्टर येथे जगातील पहिले [[रेल्वे स्थानक]] बांधले गेले होते. इ.स. १८९४ मध्ये बांधल्या गेलेल्या मॅंचेस्टरमँचेस्टर कालव्याद्वारे मॅंचेस्टरमँचेस्टर [[आयरिश समुद्र]]ासोबत जोडले गेले ज्यामुळे येथील उद्योगास अधिकच चालना मिळाली.
 
आजच्या घडीला मॅंचेस्टरमँचेस्टर हे इंग्लंडमधील एक प्रगत शहर असून येथील संगीत, वास्तूशास्त्र, खेळ इत्यादींसाठी ते प्रसिद्ध आहे. येथे राहणारे १४.४ टक्के लोक [[दक्षिण आशिया]]ई वंशाच्या आहेत.
 
==खेळ==
[[चित्र:Stadia mancity 682x 113606a.jpg|250 px|इवलेसे|[[सिटी ऑफ मँचेस्टर स्टेडियम|एतिहाद स्टेडियम]]]]
मॅंचेस्टरमँचेस्टर शहर खेळांकरिता प्रसिद्ध असून [[प्रीमियर लीग]]मध्ये खेळणारे [[मँचेस्टर युनायटेड]] व [[मँचेस्टर सिटी]] हे दोन सर्वात लोकप्रिय [[फुटबॉल]] क्लब येथेच स्थित आहेत. [[२००२ राष्ट्रकुल खेळ]] येथील [[सिटी ऑफ मँचेस्टर स्टेडियम]]मध्ये आयोजीत केले गेले. हे स्टेडियम सध्या [[मँचेस्टर सिटी]] हा क्लब वापरत असून [[मँचेस्टर युनायटेड]] आपले सामने [[ओल्ड ट्रॅफर्ड]] ह्या ऐतिहासिक मैदानामधून खेळतो. मॅंचेस्टरमध्येमँचेस्टरमध्ये आजवर [[१९६६ फिफा विश्वचषक]], [[युएफा यूरो १९९६]], [[२०१२ उन्हाळी ऑलिंपिक]], २००३ [[युएफा चॅंपियन्सचँपियन्स लीग]] अंतिम सामना तसेच २००८ [[युएफा युरोपा लीग]] अंतिम सामना इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे सामने खेळवले गेले आहेत.
 
इंग्लंडच्या [[काउंटी अजिंक्यपद|काउंटी क्रिकेट]]मध्ये खेळणारा [[लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लब]] मॅंचेस्टरमँचेस्टर येथे स्थित आहे व तो आपले सामने [[ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान]]ामधून खेळतो.
 
==वाहतूक==
"https://mr.wikipedia.org/wiki/मँचेस्टर" पासून हुडकले