"पेनिसिलिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 78 langlinks, now provided by Wikidata on d:Q12190
छो Pywikibot v.2
ओळ ३:
 
== पेनिसिलिनचा शोध व इतिहास ==
पेनिसिलिनचा शोध [[स्कॉटलंड|स्कॉटिश]] शास्त्रज्ञ [[अलेक्झांडर फ्लेमिंग|सर अलेक्झॅंडरअलेक्झँडर फ्लेमिंग]] यांनी इ.स. १९२८ मध्ये लावला. पेनिसिलिनचा औषध म्हणून वापर करण्याचे श्रेय [[ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलियन]] [[नोबेल पारितोषिक]] विजेते [[हॉवर्ड वॉल्टर फ्लॉरे]] यांच्याकडे जाते.
 
तथापि, याआधी इतर बऱ्याच लोकांनी, जीवाणूंना निष्क्रीय करण्याच्या ''पेनिसिलियम''च्या परिणामांची नोंद केलेली दिसून येते: इ.स. १८७५ मध्ये याबद्दलचा पहिला संदर्भ प्रसिद्धीस दिला गेल्याचे दिसून येते. याचा अहवाल [[जॉन टिंडॉल]] यांनी [[लंडन|लंडनच्या]] [[रॉयल सोसायटी]]ला दिल्याची नोंद आहे.<ref>Phil. Trans., 1876, 166, pp27-74. Referred to at: [[:en:Discoveries of anti-bacterial effects of penicillium moulds before Fleming|Discoveries of anti-bacterial effects of penicillium moulds before Fleming]]</ref>