"काच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
काच हे एक [[स्फटिक]] नसलेले घनरूप आहे. सिलिका (सिलिकॉन डाय-ऑक्साइड) व सिलिकेटे यांचा रस तापवून वेगाने थंड झाल्यावर काच तयार होते. काच नैसर्गिकरित्याही तयार होते. [[ज्वालामुखी]]तून बाहेर पडलेला लाव्हा वेगाने थंड झाल्यावर नैसर्गिकरित्या काच तयार होते
{{विस्तार}}
==प्रकार==
* अपारदर्शक - वितळलेला स्फटिक थंड करताना हवेचे बुडबुडे राहिले तर काच पारदर्शक होत नाही.
* अर्धपारदर्शक - तुषारित काचा अर्धपारदर्शक असतात. या काचांमधून प्रकाशकिरणे आरपार जातात पण ती विखुरली जातात, त्यामुळे वस्तू धुसर दिसतात.
*रंगीत काच - वाळू, लाइम, सोडा यातील अशुद्धतेमुळे स्वच्छ रंगहीन काच तयार होण्याऐवजी एखाद्या रंगाची छटा असलेली काच तयार होते.
* सुरक्षित काच - तापवलेली अचानक थंड करून [[आकुंचन]] केल्याने काच कणखर होते. परंतु रासायनिक पद्धतीने तयार झालेली काच जास्त कणखर असते. रसायनत: स्थिर असल्याने उष्णतेचा परिणाम होत नसल्याने बोरोसिलिकेट काचेची भांडी मायक्रोवेव्ह अवन मध्ये वापरता येतात. या काचेत सिलिका, बोरिक ऑक्साइड, सोडा आणि अ‍ॅल्युमिना यांचे मिश्रण असते.
==उपयोग==
 
==बाह्य दुवे==
* [http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=5817&Itemid=2 महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश खंड ३ - काच]
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
[[वर्ग:रिकामी पाने]]
 
{{Link FA|af}}
"https://mr.wikipedia.org/wiki/काच" पासून हुडकले