"ज्युझेप्पे गारिबाल्दी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 250 px|इवलेसे|{{लेखनाव}} '''ज्युझेप्पे गारिबाल्दी''' ({{l...
 
छो Wikipedia python library v.2
ओळ २:
'''ज्युझेप्पे गारिबाल्दी''' ({{lang-it|Giuseppe Garibaldi}}; ४ जुलै १८०७, [[नीस]], [[पहिले फ्रेंच साम्राज्य]] - २ जून १८८२, कापेरा, [[इटलीचे राजतंत्र]]) हा एक [[इटली|इटालियन]] लष्करी अधिकारी व राजकारणी होता. इटलीच्या इतिहासामध्ये गारिबाल्दीला मोठे मानाचे स्थान आहे. [[कामियो बेन्सो दि कावूर]], [[दुसरा वित्तोरियो इमानुएले, इटली|दुसरा वित्तोरियो इमानुएले]] व [[ज्युझेप्पे मात्सिनी]] ह्यांच्यासह गरिबाल्दीला ''इटलीचा जनक'' मानले जाते. १९व्या शतकामधील [[इटलीचे एकत्रीकरण|इटलीच्या एकत्रीकरणामध्ये]] गारिबाल्दीचा महत्त्वाचा सहभाग होता.
 
गारिबाल्दीच्या [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकेमधील]] लष्करी हस्तक्षेपासाठी त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याचे [[व्हिक्तोर युगो]], [[अलेक्सांद्र द्युमा]], [[जॉर्ज सॅंडसँड]] इत्यादी समकालीन फ्रेंच लेखकांनी मोठ्या प्रमाणावर कौतुक केले होते.
{{clear}}
==गारिबाल्दीचे पुतळे व स्मारके==