"चापेकर बंधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Wikipedia python library v.2
ओळ ४:
== जन्म ==
चापेकर बंधू हे आद्यक्रांतिकारी होते. त्यांच्या मध्ये दामोदर (जन्म २५ जून १८६९), बाळकृष्ण (जन्म १८७३) आणि वासुदेव हरी चापेकर (जन्म १८७९) होते.
== रॅंडचारँडचा खून ==
१९व्या शतकाअखेरीस [[पुणे|पुण्यात]] [[प्लेग]]ने थैमान घातले. [[प्लेग]]ला आळा घालण्याच्या निमित्ताने [[विल्यम चार्ल्स रॅन्ड]] या बिटिश अधिकाऱ्याने लोकांचा छळकेला. हिंदूंची घरे उपसून जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली महिलांशी अभद वर्तन करणे, कर्त्या पुरुषांना नामर्दाप्रमाणे हीन वागवणे अशा त्याच्या क्रूर आणि अमानवी कृत्यांमुळे समाजाच्या सर्वच थरांमध्ये संतापाची लाट उसळली. सूडाची ठिणगी मनात पडली आणि धगधगू लागली होती.