"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Wikipedia python library v.2
छो
छो (Wikipedia python library v.2)
थोडक्यात काय तर वस्तुमानांचा गुणाकार जास्त असेल तर गुरुत्वाकर्षण जास्त आणि गुणाकार कमी असेल तर कमी. याउलट जर दोन वस्तुमानांमधील अंतरांच्या मोजमापाचा वर्ग जास्त, तर गुरुत्वाकर्षण कमी, आणि वर्ग कमी असेल तर गुरुत्वाकर्षण अधिक.
न्यूटनच्या ह्या सिद्धान्ताचा सर्वात मोठा विजय [[नेपच्यून ग्रह|नेपच्यूनच्या]] शोधाच्या रूपात ठरला. [[युरेनस ग्रह|यूरेनसच्या]] कक्षेत असणाऱ्या विसंगती निरखून नेपच्यूनच्या अस्तित्वाची व स्थानाची भविष्यवाणी जॉन काउच ॲडम्स् व यूर्बॅंयूर्बँ ल वेर्ये यांनी केली.
 
=====न्यूटनच्या नियमात त्रुटी=====
 
====गुरुत्वाकर्षण आणि पुंज यामिकी====
साधारण सापेक्षतेच्या शोधाच्या काही दशकांनंतर असे लक्षात आले की साधारण सापेक्षता व पुंज यामिकी ही एकमेकांशी विसंगत आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = लीसा | आडनाव =रॅंडलरँडल | शीर्षक = वॉर्प्ड पॅसेजेस : अनरॅव्हलिंग द यूनिव्हर्सेस हिडन डायमेन्शन्स (Warped Passages: Unraveling the Universe's Hidden Dimensions) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = एको (Ecco) | वर्ष = २००५ | आयएसबीएन = 0-06-053108-8. }}</ref> गुरुत्वाकर्षणाचे अन्य बलांप्रमाणे पुंजक्षेत्र सिद्धान्ताने स्पष्टीकरण देणे शक्य आहे. त्यानुसार, जसे विद्युत्चुंबकीय बल कल्पित प्रकाशकणांच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते, तसे गुरुत्वाकर्षणाचे बल कल्पित गुरुत्वाणूंच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते असे मांडता येते. <ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = रि. फि.| आडनाव =फेन्मन | सहलेखक =मोरिनिगो, एफ. बी.; वॅग्नर, डब्ल्यू. जी.; हॅटफील्ड, बी.| शीर्षक = गुरुत्वाकर्षणावरील फेन्मनची व्याख्याने (Feynman lectures on gravitation) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = ॲडिसन-वेस्ली (Addison-Wesley) | वर्ष = १९९५ | आयएसबीएन = 0-201-62734-5 }}</ref><ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = ए.| आडनाव =झी | शीर्षक = क्वांटम फील्ड थियरी इन अ नटशेल (Quantum Field Theory in a Nutshell) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = प्रिन्स्टन विद्यापीठ मुद्रणालय | वर्ष = २००३ | आयएसबीएन = =0-691-01019-6}}</ref>. परंतु प्लॅंकप्लँक परिणामक्रमाच्या अंतरांच्या आसपास हे स्पष्टीकरण चुकीचे ठरते. त्यामुळे आज अधिक परिपूर्ण पुंज गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्ताची गरज भासते आहे.<ref>रॅंडलरँडल, लीसा (२००५)</ref>
 
== गुरुत्वाकर्षणाचे स्वरूप ==
६३,६६५

संपादने