"गयाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
'COAT OF ARMS of GUYANA.png' -> 'Coat of Arms of Guyana.svg' using GlobalReplace v0.2a - Fastily's PowerToys: better quality, svg
छो Wikipedia python library v.2
ओळ ४१:
'''गयानाचे सहकारी प्रजासत्ताक''' ({{lang-en|Co-operative Republic of Guyana}}) हा [[दक्षिण अमेरिका]] खंडाच्या उत्तर किनार्‍यावरील एक [[देश]] आहे. गयानाच्या पूर्वेला [[सुरिनाम]], पश्चिमेला [[व्हेनेझुएला]], दक्षिण व नैऋत्येला [[ब्राझिल]] तर उत्तरेला [[अटलांटिक महासागर]] आहे.
 
[[युरोप]]ीय शोधक १७व्या शतकात येथे दाखल झाले व इ.स. १६१६ साली [[नेदरलॅंड्सनेदरलँड्स|डचांनी]] येथे पहिली वसाहत स्थापन केली. इ.स. १८१४ मध्ये हा भाग [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिशांनी]] ताब्यात घेतला व १८३१ साली तीन वसाहती एकत्रित करून [[ब्रिटिश गयाना]]ची निर्मिती झाली. २६ मे १९६६ रोजी गयानाला स्वातंत्र्य मिळाले.
 
गयाना भौगोलिक दृष्ट्या जरी दक्षिण अमेरिकेमध्ये असला तरी सांस्कृतिक दृष्ट्या तो [[कॅरिबियन]]चा भाग मानला जातो. [[बेट]]ावर नसलेला तो एकमेव कॅरिबियन देश आहे तसेच इंग्लिश ही राष्ट्रभाषा असलेला एकमेव दक्षिण अमेरिकन देश आहे. [[जॉर्जटाउन, गयाना|जॉर्जटाउन]] ही गयानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. गयाना [[राष्ट्रकुल परिषद]]ेचा सदस्य आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/गयाना" पासून हुडकले