"कांशीराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.
छो Wikipedia python library v.2
ओळ ९:
 
=== राजकीय कारकीर्द ===
इ.स. १९७८ साली कांशीराम यांनी ''[[बामसेफ]]'' ("''बॅकवर्ड ॲन्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लॉयीज फेडरेशन''") <ref name="बामसेफ">बामसेफ ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: '' Backward and Minority Communities Employees' Federation'' , बॅकवर्ड ॲन्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लॉयीज फेडरेशन ; लघुरूप: ''BAMCEF'', ''बामसेफ'') मागास व अल्पसंख्य जमातींतील कर्मचाऱ्यांचा संघ.</ref> या संघाची स्थापना केली. हा संघ बिगरराजकीय, बिगरधार्मिक स्वरूपाचा होता. इ.स. १९८१ सालापासून त्यांनी दलित मतबॅंकेचेमतबँकेचे एकीकरण साधण्याच्या हेतूने प्रयत्न आरंभले. यातून इ.स. १९८४ साली त्यांनी [[बहुजन समाज पक्ष]] स्थापला. बहुजन समाज पक्षास उत्तर प्रदेशात बऱ्यापैकी यश कमवता आले.
 
कांशीराम इ.स. १९९१ साली १०व्या लोकसभेत [[होशियारपूर लोकसभा मतदारसंघ|होशियारपूर मतदारसंघाचे]] प्रतिनिधी म्हणून निवडून गेले <ref name="संसद प्रोफाइल"/>. इ.स. १९९६ साली ११व्या लोकसभा निवडणुकांत ते पुन्हा निवडले गेले.
"https://mr.wikipedia.org/wiki/कांशीराम" पासून हुडकले