"ऑगस्टस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
छो Wikipedia python library v.2 |
||
ओळ ४०:
== पार्श्वभूमी ==
ऑक्टेवियन याने [[जुलियस सीझर]]च्या सगळ्या मुलांची हत्या केली होती याशिवाय त्याने मार्क
== कामगिरी ==
ऑगस्टस स्त्तेवर आला त्यावेळी अंतर्गत गृहयुद्धामुळे रोमन साम्राज्यात असलेल्या प्रांतांची संख्या ५० वरून २८ वर आली होती. [[डॅन्यूब नदी|डॅन्यूब]] आणि [[एल्ब नदी|एल्ब]] या नद्या आपल्या साम्राज्याच्या सीमा बनवण्यासाठी ऑगस्टसने इल्लीरीया, मोयेसिया, पैन्नोनिया, जर्मेनिया या प्रांतांवर आक्रमण करण्याचे आपल्या सैन्याला आदेश दिले. त्याच्या या प्रयत्नांनी त्याच्या साम्राज्याच्या सीमा उत्तरेकडे [[र्हाइन नदी|र्हाइन]] आणि डॅन्यूब नदीपर्यंत विस्तारल्या गेल्या. ऑगस्टसने [[इ.स.पू. ३१]] मध्ये ऑक्टीअमच्या लढाईत मार्क
ज्युलियस सिझरने सोसिजीनीस या खगोलशास्त्रज्ञाच्या सल्ल्यानुसार ३५५ दिवसांच्या चांद कालगणनेचे रूपांतर ३६५ दिवसांच्या सौर कालगणनेत केले होते. त्यातीलच सेक्टीलीस महिन्याला [[इ.स.पू. ८]] मध्ये ऑगस्टसच्या महत्त्वाकांक्षेपोटी [[ऑगस्ट]] असे नाव देण्यात आले. ऑगस्टसच्याच आग्रहावरून [[फेब्रुवारी]]तला एक दिवस कमी करून ऑगस्ट महिन्याला जोडून तो ३१ दिवसांचा करण्यात आला.<ref>{{cite websantosh | दिनांक=२९ ऑगस्ट, इ.स. २००६ | दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1937281 | प्रकाशक=[[महाराष्ट्र टाईम्स]] | भाषा=मराठी | लेखक=सचिन अहिरराव | शीर्षक=कालगणनेला नवा आयाम| विदा संकेतस्थळ दुवा=https://archive.today/x0gvW | विदा दिनांक=१२ ऑगस्ट २०१४ | ॲक्सेसदिनांक=१३ नोव्हेंबर, इ.स. २०१२}}</ref><ref>{{cite web | दुवा=http://www.marathivishvakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=4908%3A2010-11-15-06-28-12&catid=2&Itemid=3 | प्रकाशक=[[महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ]] | भाषा=मराठी | लेखक=अ.ना. ठाकूर | शीर्षक=मराठी विश्वकोश, खंड २, "ऑगस्ट"| ॲक्सेसदिनांक=१२ नोव्हेंबर, इ.स. २०१२}}</ref>
|