"आल्प्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
छो Wikipedia python library v.2
ओळ ६:
|चित्र१_शीर्षक = चॅमॉनिक्स व्हॅलीतून दिसणारा आल्प्स
|देश = [[ऑस्ट्रिया]], [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[स्वित्झर्लंड]], [[इटली]], [[स्लोव्हेनिया]], [[लिश्टेनस्टाइन]]
|सर्वोच्च_शिखर = [[मॉंट ब्लॅंकब्लँक]], इटली <br /> उंची - ४,८०८ मी.
|नकाशा =Alpenrelief 02.jpg
|नकाशा_शीर्षक = आल्प्स पर्वतरांग.
|}}
[[चित्र:GBT MFS Faido EST-OS.jpg|250 px|इवलेसे|[[गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा]] हा जगातील सर्वात लांब बोगदा आल्प्समध्येच स्थित आहे.]]
'''आल्प्स''' ही [[युरोप]]ामधील एक प्रमुख [[पर्वतरांग]] आहे. सुमारे १,२०० किमी विस्तार असलेली आल्प्स पर्वतरांग [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[इटली]], [[स्वित्झर्लंड]], [[ऑस्ट्रिया]], [[स्लोव्हेनिया]], [[लिश्टेनस्टाइन]] व [[मोनॅको]] ह्या [[देश]]ांमध्ये पसरली आहे. इटलीतील [[माँट ब्लॅंकब्लँक]] हे [[आल्प्स]]मधील सर्वात उंच [[शिखर]] असून त्याची उंची ४,८०८ मी ( १५,७७४ फुट) इतकी आहे. [[मॅटरहॉर्न]] हे देखील आल्प्समधील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.
 
पुरातन काळापासून आल्प्समध्ये मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. [[रोमन]] लोकांची येथे वसाहत होती व [[हॅनिबल]] ह्या महान योद्ध्याने आल्प्समधून प्रवास केल्याचे मानले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/आल्प्स" पासून हुडकले