"आउश्वित्झ छळछावणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Deleting links now provided by d:Q7341 or d:Q663764
छो Wikipedia python library v.2
ओळ १:
[[चित्र:Bundesarchiv Bild 183-74237-004, KZ Auschwitz-Birkenau, alte Frau und Kinder.jpg|right|thumb|250px| हंगेरियन ज्यू मुले आणि स्त्री आउश्वित्झ छळछावणीतील विषारी वायूच्या कोठडीकडे जात असताना (इ.स. १९४४). येथे आणल्याबरोबर मुलांना आणि स्त्रियांना ताबडतोब कुठलीही नोंद न ठेवता ठार मारून टाकले जात असे.]]
 
'''आउश्वित्झ छळछावणी''' (मराठी लेखनभेद: '''ऑश्विझ छळछावणी''') [[पोलंड]]मधील [[ओश्फिन्चिम]] ह्या शहराजवळ [[नाझी जर्मनी]]ने उभारलेली एक मोठी छळछावणी होती. अजूनही येथे तत्कालीन छळछावणीचे अवशेष जतन केले आहेत व छळछावणीत हौतात्म्य पत्करलेल्यांचे स्मारक आहे. या ठिकाणी शेकडो ज्यू, युद्धबंदी, पकडलेले हेर, राजकीय विरोधक यांना बंदी करून ठेवण्यात आले होते. त्यांचा मुख्य उपयोग युद्धकालात सामग्री उत्पादनासाठी लागणारे कामगार म्हणून केला गेला. जे श्रम करण्यास सक्षम होते, अश्यांनाच जिवंत ठेवले जाई. इतर लोकांना विविध प्रकारे ठार मारले जाई. विषारी वायूंच्या कोठडीमध्ये कोंडून ठार मारण्याची जागा अवशेषात जतन केली आहे.येथे ११ लाख व्यक्तींना ठार मारले गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा =http://en.auschwitz.org.pl/h/index.php?option=com_content&task=view&id=14&Itemid=13&limit=1&limitstart=3 | शीर्षक = ऑश्विझ मेमोरीअल अॅंडअँड म्युझियम | भाषा = इंग्लिश | अ‍ॅक्सेसदिनांक = १४ नोव्हेंबर २०११ }}</ref>
 
=== वैद्यकीय संशोधने ===