"अॅल पचिनो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्स वगळले ,  ६ वर्षांपूर्वी
छो
Wikipedia python library v.2
छो (वर्ग:इ.स. १९४० मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.)
छो (Wikipedia python library v.2)
 
[[चित्र:DogDayAfternoonPacino01.jpg|thumb|left|200px|डॉग डे आफ्टरनून या चित्रपटात पचिनो]]
१९७४ मध्ये त्याने "[[द गॉडफादर भाग २]]" मध्ये मायकल कार्लिओनचे पात्र पुन्हा एकदा साकारले. हा चित्रपट अतिशय यशस्वी ठरला. समीक्षकांनी या कामाचे अतिशय कौतुक केले. इ.स.१९७५ मध्ये [[डॉग डे आफ्टरनून]]च्या प्रदर्शनानंतर पचिनो लोकप्रियतेच्या शिखरावर पोचला. हा चित्रपट बॅंकबँक दरोडेखोर John Wojtowicz च्या आयुष्यावर आधारित होता.
 
७० च्या दशकात पचिनोला त्याच्या सर्पिको, द गॉडफादर भाग २, डॉग डे आफ्टरनून आणि ...अॅंडअँड जस्टिस फॉर ऑल साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी ४ ऑस्कर नामांकने मिळाली.
 
=== १९८०चे दशक ===
६३,६६५

संपादने